5.5 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

KEDGOAN BREAKING : केडगाव येथून 28 वर्षीय तरुण बेपत्ता 

केडगाव येथून 28 वर्षीय तरुण बेपत्ता 

अहिल्यानगर प्रतिनिधी – राहत्या घरातून कामावर जातो असे सांगून घराबाहेर गेलेला 28 वर्षीय तरुण कोठेतरी निघून गेला. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी घडली. तो अद्याप घरी परतला नाही.  राहुल भाऊ कांबळे ( वय.28 ) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या घरच्यांनी त्याचा केडगाव , नगर शहर परिसर , मित्र परिवार, नातेवाईकांकडे  शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अलका भाऊ कांबळे (वय 59 राहणार अंबिका हॉटेल मागे, हरिजन वस्ती,केडगाव ) यांनी दिलेल्या माहितीनुसार हरवल्याची नोंद केली. बेपत्ता तरुणाचे वर्णन – उंची 5 फूट 8 इंच, शरीरबांधा मध्यम, रंग सावळा नाक सरळ ( हाड वाढलेले), डोळे काळे तरतरीत असे आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!