भाजप उपाध्यक्षपदी अजित ठाणेकर, रूपाराणी निकम, हेमंत आराध्ये
— भाजपा कोल्हापूर महानगराची कार्यकारिणी घोषित, सरचिटणीस पदी राजू मोरे, कोषाध्यक्षपदी माजी नगरसेवक राजसिंह शेळके
– महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडीला महत्त्व
कोल्हापूर/ प्रतिनिधी
भाजपची बुधवारी कोल्हापूर महानगराची कार्यकारणी ची घोषणा करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, रूपाराणी निकम, हेमंत आराध्ये यांच्यासह आठ जणांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष, विविध विभागातील मोर्चा अध्यक्षांची ही निवड करण्यात आली.
मुंबई भाजपा प्रदेश कार्यालय याठिकाणी 12 ऑगस्ट 2025 रोजी भाजपा कोल्हापूर महानगरच्या जिल्हा कार्यकारिणीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित शिक्कामोर्तब करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्र.का.सदस्य राहुल चिकोडे यांची उपस्थिती होती.
आज 13 ऑगस्ट 2025 रोजी भाजपा कोल्हापूर महानगरची जिल्हा कार्यकारिणी मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी घोषित केली. ती पुढील प्रमाणे आहे.
………………
सरचिटणीस
राज मोरे
अमर साठे
विराज चिखलीकर
धनश्री तोडकर
…,….,……………….
उपाध्यक्ष
अजित ठाणेकर
डॉ सदानंद राजवर्धन
रूपाराणी निकम
संतोष उर्फ आप्पा लाड
हेमंत आराध्ये
गणेश देसाई
शैलेश पाटील
अजित सूर्यवंशी
……………..
चिटणीस
जयराज निंबाळकर
अतुल चव्हाण
दिग्विजय कालेकर
हेमंत कांदेकर
दिपक काटकर
मंगला निपाणीकर
संतोष भिवटे
प्रदीप उलपे
……….
कोषाध्यक्ष -राजसिंह शेळके
…………………
मोर्चा अध्यक्ष
युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजित पवार
महिला मोर्चा अध्यक्ष माधुरी नकाते
ओबीसी मोर्चा अध्यक्ष अध्यक्ष महेश यादव
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अनिल कामत
अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष आजम जमादार
……………….