मंडप, पेंडॉल उभारणीसाठी पथके गठीत
मंडप, पेंडॉलच्या संदर्भात तक्रार असल्यास पथकातील सदस्यांशी संपर्क साधा
कोल्हापूर/ प्रतिनिधी:
सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हातंर्गत कोल्हापूर महानगरपालिका, हद्दीतील मंडप, पेंडॉल तपासणी करण्याबाबत तपासणी पथक, पथके गठीत करण्यात आली आहेत. नागरिकांनी सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ याप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करवीर उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी केले आहे.
तपासणी पथकांची माहिती
भालचंद्र यादव, निवासी नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, करवीर, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 7972362695
महादेव फुलारे, उप शहर अभियंता, विभागीय कार्यालय, क्रमांक 1 गांधी मैदान, ए वॉर्ड, कोल्हापूर, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2622262, मोबाईल क्र. – 9922207799
संतोष पाटील, मंडळ अधिकारी भाग बालिंगा, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 9623202323
अनिल काटकर, मंडळ अधिकारी इस्फुर्ली, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. -9850060768
सचिन पाटील, तलाठी कळंबे तर्फे ठाणे, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 9822149578
संदिप हजारे, तलाठी बालिंगा, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. -9823635571
पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलीस ठाणे- कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2542233
पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे- कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2641933
अर्चना कुलकर्णी, महसूल नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, करवीर, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 8275374754
. सुरेश पाटील, उप शहर अभियंता, विभाग कार्यालय क्रमांक 2, शिवाजी मार्केट, सी वॉर्ड, कोल्हापूर, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2543844, मोबाईल क्र. -7709019292
. संदिप पोवार, मंडळ अधिकारी भाग कसबा उंचगाव, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 9011211545
श्री. रामदास लांब, मंडळ अधिकारी गोकुळ शिरगांव, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354,
सुरेश पाटील, तलाठी करवीर, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 9923206200
राजाराम जाधव, तलाठी निगवे दुमाला, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. -9552537717
पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2641933
पोलीस निरीक्षक करवीर पोलीस ठाणे, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644133
. बाबुराव बोडके, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, करवीर, कार्यालयीन दूरध्वनी . 0231-2644354, मोबाईल क्र. -9923192828
अरुण गुजर, उप शहर अभियंता, विभागीय कार्यालय, क्रमांक 3 पोपटराव जगदाळे हॉल, ई वॉर्ड, राजारामपुरी, कोल्हापूर, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2521615, मोबाईल क्र. -9822465903
. सुरेश टिपुगडे, मंडळ अधिकारी भाग मुडशिंगी, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. -9765806151
उल्हास कांबळे, मंडळ अधिकारी भाग सांगरुळ, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 9823293880
धनाजी पाटील, गा.का.तलाठी कंदलगाव, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. -8390882550
युवराज सरनोबत, गा.का.तलाठी मोरेवाडी, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 9922126476
नितीन पाटील, गा.का.तलाठी सांगवडे, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 8275450583
पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलीस ठाणे, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2524633
पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2661733
शिवाजी गवळी, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, करवीर, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 8390387206
निवास पोवार, उप शहर अभियंता, विभागीय कार्यालय, क्रमांक 4 ताराराणी मार्केट, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2530011, मोबाईल क्र. – 9049272834
निवास पाटील, मंडळ अधिकारी भाग हळदी, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 9403781154
भरत जाधव, मंडळ अधिकारी कसबा बावडा, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 9730096025
. दिपक मंगसुळीकर, गा.का.तलाठी, सहा. कसबा बावडा, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. – 6622264002
सचिन कुंभार, तलाठी वळीवडे, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231-2644354, मोबाईल क्र. -7798703799
पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलीस ठाणे, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231- 2524633
पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे, कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0231- 2661733 यावर संपर्क करावा.