राजीव गांधी यांच्या जयंती निमित बुधवारी काँग्रेसची सद्भाभावना दौड
कोल्हापूर/प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्य आज बुधवार २० ऑगस्ट रोजी सद्भावना दोन आयोजित केली आहे. सकाळी १० वाजता राजर्षि शाहू महाराज समाधीस्थळ (नर्सरी बाग) येथून सद्भावना दौड सुरुवात होणार आहे.
यावेळी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही दौड सीपीआर चौक – दसरा चौक – व्हीनस कॉर्नर – दाभोळकर कॉर्नर – वटेश्वर महादेव मंदिर – राजीव गांधी पुतळा येथे सांगता होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिली आहे.