आईचे निधन ; विरह सहन न झाल्याने मुलाचेही निधन
खर्डा येथील दूखद घटना जामखेड तालुक्यातील खर्डा दि. १६ डिसेंबर रोजी रात्री उशिरा इंदुबाई दत्तात्रय तंटक (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र आईचा अंत्यविधी करून घरी येताच आईच्या विरहाने त्यांचा मुलगा किशोर दत्तात्रय तंटक यांचेही निधन झाले.मनाला चटका लावणारी दूखद घटनेमुळे खर्डा परिसरात शोककळा पसरली आहे.